App Intel

भेंडी लागवड #Agrownet™

Live𝗔𝗴𝗿𝗼𝘄𝗻𝗲𝘁™106 apps · 14.4K installsEducationFree · contains adsbhendi.lagwad

How and when to cultivate okra cultivation ॲGrovan okra cultivation technology # agrowone®

Alert me★ WatchOpen in Play ↗
Total installs
42
exact · Play shows 10+
Installs / day
0
since last crawl
Rating
—★
— ratings · — reviews
Released
6 Jun 2022
4.4y ago
Last update
12 Jul 2024
v8.0 · 2.3y ago
Countries
—
not checked yet

Install history

exact counter from Google Play
4143.345.547.85011 Oct12 Oct13 Oct
4143.345.547.85011 Oct12 Oct13 Oct

Installs per day · last 90 days

00.30.50.8112 Oct13 Oct13 Oct

Change timeline

Full history

No changes recorded yet. We compare every crawl with the previous one and list title, icon, screenshots, description, version, price and availability changes here.

Country availability

Availability has not been checked for this app yet. “Check all countries” looks the app up in about 140 Google Play storefronts and shows where it is live, listed but not installable, or missing — plus any country-specific (custom) store listings.

Top countries

Country data will be available soon.

We estimate where downloads come from using the app’s position in Google Play’s top charts in about 140 countries. This app is not in any chart we have collected yet; the estimate appears as soon as it is.

Top chart positions

Not in any tracked top chart.

App manifest

Read this app's manifest from Google Play: permissions, declared SDKs, components and AdMob app ID. Saved analysis appears here automatically.

Manifest analysis reads only the required APK ranges. Base APK downloads may need separate device splits to install.

Data safety

declared by the developer on Google Play
  • No data shared with third parties
  • No data collected

This is the developer's own declaration, summarised from the Play listing. The permissions below show what the app is technically able to access.

Permissions

3 in 1 group
0 Sensitive1 Notable2 Routine
OtherNotable3

Access to miscellaneous device features that don't fit other categories

  • Keep your phone's processor or screen from going to sleep, which can use more batteryprevent device from sleeping · WAKE_LOCK
  • Check whether you are online and whether you use Wi-Fi or mobile dataview network connections · ACCESS_NETWORK_STATE
  • Connect to the internet to load content and send datafull network access · INTERNET

Sensitive = can reach personal data, location, camera/mic or act on your behalf. Notable = changes how your device behaves. Routine = normal for almost every app. Source: Google Play's permission list for all versions of this app.

Store listing

Full description
भेंडी हे एक उत्तम फळभाजी पीक आहे.भेंडीच्या फळात कॅल्शिअम व आयोडीन हि मूलद्रव्य आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात महाराष्ट्रात भेंडी या पिकाखाली ८१९० व्हेक्टर क्षेत्र लागवडी खाली आहे.भेंडीचे पीक हे वर्षभर घेतले जाते. 🌳 हवामान- भेंडी हे उष्ण व दमट हवामानात येणारे पीक आहे.२० ते ४० अंश.सेल्सिअस तापमान असल्यास बियांची उगवण व झाडांची योग्य वाढ होते व फुलगळ होत नाही.१० अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमानाचा उगवणीवर परिणाम होतो.समशीतोष्ण व भरपूर सूर्यप्रकाश असलेले हवामान उपयुक्त. लागवडीचा कालावधी खरीप जून- जुलै रब्बी - थंडी सुरु होण्यापूर्वी उन्हाळी-१५ जाने-फेब्रु 🌳 जमीन:- भेंडी पिकाचे पोषण जमिनीच्या वरचे थरातून होत असते म्हणून मध्येम भारी ते काळी कसदार जमीन उपयुक्त,चांगला निचरा होणारी जमीन उत्तम,चोपण क्षारयुक्त व चुनखडी युक्त जमिनीत भेंडीची लागवड टाळावी.वारंवार एकाच जमिनीत भेंडी या पिकाची लागवड करू नये.सामू ६ ते ६.८ पर्यंत व क्षारता ०.२० पेक्षा कमी असणाऱ्या जमिनीत लागवड करावी.पाण्याचा निचरा नसलेल्या जमिनीत वाढ खुंटते व फुलगळ होते.हलक्या जमिनीत सेंद्रिय खताचा वापर करावा. 🌳 जाती :-(वाण) अंकुर ४०,पुसा सावनी,महिको १०,परभणी क्रांती,वर्षा, अर्का अनामिका,सिलेक्शन २-२,फुले उत्कर्षा,या सुधारित जाती लागवडीस योग्य आहेत. * अंकुर ४०:- सरळ वाढणारी जात.पेरांमधील अंतर कमी फळे हिरवी.व्हेक्टरी ८-१० टन उत्पादन. * महिको १० :- अधिक लोकप्रिय जात.फळे गर्द हिरवी.व्हेक्टरी १०-१२ टन उत्पादन. * वर्षा :- अधिक लोकप्रिय जात.लांबी ५-७ सेमी फळे हिरवी व लुसलूशीत तोडल्यानंतर काळी पडत नाहीत.व्हेक्टरी १० ते १२ टन उत्पादन. * पुसा सावनी :- आय.ए. आर.आय विकसित जात फ़ळे १०-१५ से.मी लांब हिरवी मुलायम झाडावर काटेरी लव देठावर तांबूस छटा फुले पिवळी व प्रत्येक पाकळीवर पिवळा ठिपका,सुरुवातीला येलो मोझॅक व्हायरस रोगास प्रतिकारक परंतु सद्या व्हायरस रोगास बळी पडते. व्हेक्टरी ८-१० टन उत्पादन. * परभणी क्रांती :- वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ विकसित जात. फळे ७-१० सेमी लांब हिरवी पुसा सावनी पेक्षा कणखर व व्हायरस रोगास प्रतिकारक,फळे नाजूक तजेलदार हिरवी.पेरणी पासून ५५ दिवसात पहिला तोडा सुरु होतो. उन्हाळ्यात १४-१६ तोडे तर खरिपात २० तोडे होतात.व्हेक्टरी ७-८ टन उत्पादन. 🌳 लागवड :- भेंडीची लागवड खरीप व उन्हाळी हंगामात करतात.खरीपासाठी बियांची पेरणी जून- जुलै महिन्यात तर उन्हाळी हंगामासाठी पेरणी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या दरम्यान करावी.लागवड सरी वरंबा किंवा सपाट वाफ्यावर करतात.खरिपात दोन ओळीतील अंतर ४५-६० व दोन रोपांतील अंतर ३०-४५ सेमी ठेवावे तर रब्बी व उन्हाळी साठी ४५ बाय १५ किंवा ६० बाय २० सेमी अंतरावर पेरणी करावी.मजुरांची अडचण असल्यास पाभरीने पेरणी करतात व ते उतरल्यावर ठराविक अंतर राखून विरळणी करावी.खरीपासाठी ८-१०किलो तर उन्हाळी लागवडी साठी १०-१२ किलो बियाणे लागते.जमिनीच्या मगदुराप्रमाणे व हवामानानुसार ५-८ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे.उन्हाळ्यात ओलावा टिकवून ठेवण्यासाठी दोन ओळीत सुके गवताचे आच्छादन करावे. 🌳 आंतरमशागत :- २-३ वेळा खुरपण्या करून झाडांना भर द्यावी.मजुरांची टंचाई असल्यास बासालींन तणनाशक २-२.५ लिटर ५००लिटर पाण्यातून पेरणीपूर्वी फवारावे.तणनाशकाची फवारणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा असावा.तणनाशकाचा फावरणीनंतर ७ दिवसांनी पेरणी करावी. फळे येण्याच्या वेळेस रोपांना भर द्यावी. 🌳 खत व्यवस्थापन :- * सेंद्रिय व जिवाणू खते :-शेणखत/कंपोस्ट १५-२० बैलगाडी/एकर गांडूळ खत ४००-५०० किलो प्रति एकर निंबोळी पेंड ४ गोणी लागवडीस जिवाणू खत :- शेतात टाकणे- रोगप्रक्रिया केली नसल्यास एकरी ३ किलो अँझाटोबॅक्टर व ४ किलो फॉस्फोकल्चर एक बैलगाडी शेणखत मिसळून द्यावे. * रासायनिक खते :- पेरणीच्या वेळी ५०-५०-५० किलो व्हेक्टर नत्र स्फुरद व पालाश यांची मात्रा जमिनीत मिसळावी व पेरणी नंतर एक महिन्याच्या कालावधीने नत्राचा दुसरा हफ्ता ५० किलो या प्रमाणात द्यावा पेरणी नंतर हलके पाणी द्यावे.त्या नंतर ५ -७ दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. 🌳 अन्नद्रव्य कमतरता :- * स्फुरद कमतरता : लक्षणे- झाडाची व मुळाची वाढ खुंटते .फुलगळ होते व फळे पोसली जात नाहीत .पाने मागील बाजूस वाळतात. झाडाची पाने हिरवे व जांभळट होतात. उपाय: ००:५२:३४ १.५ किलो/२००लिटर पाणी ५:४०:२८ १ किलो/ २००लिटर पाणी जमिनीतून स्फुरदयुक्त खताचा पुरवठा करावा. * लोह :- लक्षणे - पाने व देठ व पिवळे दिसतात.नवीनच फुटलेले पाने पिवळी पडतात.पानामध्ये हरिद्रव्याचा अभाव दिसतो. उपाय- फवारणी - फेरस सल्फेट ५ ग्रँ/लिटर फेरस सल्फेट (चिलेटेड) २५ किलो प्रति व्हेक्टर जमिनीत द्यावे.

What's new

भेंडी लागवड

Similar apps

closest title first, then most installs per day